Rupali Chakankar: बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतलीये..पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी, मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय.