एक्स्प्लोर
Romit Chavan: जम्मू-काश्मीरमध्ये रोमीत चव्हाणला वीरमरण, पार्थिव शिगाव गावात दाखल
Romit Chavan: शहीद रोमित तानाजी चव्हाणचे पार्थिव वाळवा तालुक्यातील शिगाव गावी दाखल झालं. जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान चकमक झाली. या चकमकीत रोमित चव्हाण यांना वीरमरण आले होते. वारणा नदी काठी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार होणार आहेत, रोमित यांच्या अंत्यसंस्कार मिरवणुकीचे रोड गावकऱ्यांनी फुलांनी आणि रांगोळीने सजवले.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement