एक्स्प्लोर
Rohit Patil: आबांच्या पायवाटेने जातोय, काहींनी माझा बाप काढला, पण लोक आमच्यासोबत - Sangli ABP Majha
सांगलीतल्या कवठेमहांकाळ नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पॅनेलला यश मिळेल, असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केलाय. घरात बसून आबांचा वारसा सांगितलं असतं तर लोकांनी स्वीकारलं नसतं असंही रोहित पाटलांनी स्पष्ट केलं. रोहित पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटलांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे






















