एक्स्प्लोर
दहावी,बारावीचा निकाल लांबवणीवर ?, STच्या संपामुळे उत्तरपत्रिका तपासणीला पोहचण्यात अडथळा : ABP Majha
एसटी संपामुळे आधी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. आता याच संपामुळे दहावी, बारावीचा निकाल लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. एसटी संपामुळे उत्तर पत्रिका तपासणीसाठी पोहोचण्यात चार दिवसांचा विलंब होतोय. एसटी पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने उत्तरपत्रिका जमा करणे आणि तपासणीसाठी पाठवण्यात अडथळे निर्माण झाल्याचे शिक्षण मंडळानं म्हटलंय. असं असलं तरी निकाल वेळेत लागेल असा दावा शिक्षण मंडळाने केलाय. मात्र एसटीचा संप सुरुच राहिल्यास वेळेत निकाल लावण्याचं आवाहन शिक्षण मंडळापुढे असेल.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















