एक्स्प्लोर
Republic Day | प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची सजावट | ABP Majha
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तिरंग्याप्रमाणे फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. विशेष दिनाचं औचित्य साधून मंदिर परिसरात नेहमी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. त्याप्रमाणे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिराच्या गाभाऱ्याला आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीए.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
भारत





















