Remdesivir Injection Shortage : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद
Continues below advertisement
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद. बारामतीत चौघांना अटक. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीत पॅरासिटामोलचं औषध भरत असल्याची धक्कादायक बाब उघड
Continues below advertisement