एक्स्प्लोर
Amravati : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पोलीस पाठवावे मी अटक व्हायला तयार आहे : रवी राणा
Amravati : मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पोलीस पाठवावे मी अटक व्हायला तयार आहे. असं आमदार रवी राणा म्हणालेत. अमरावती पालिका अधिकाऱ्यावर शाईफेक प्रकरणावर ते बोलत होते. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी मी दिल्लीला होतो. त्या घटनेशी माझा संबंध नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी फरार नाही. मला जेव्हा पोलीस बोलवतली तेव्हा मी अमरावतीमध्ये येईन असंही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















