एक्स्प्लोर

Ramesh Chennithala On Maharasthra Goverment : प्रत्येक प्रकल्पात पैसे घतात, भ्रष्टाचारी सरकार हटवा

Ramesh Chennithala  On Maharasthra Goverment : प्रत्येक प्रकल्पात पैसे घतात,  भ्रष्टाचारी सरकार हटवा

हिंदू मंदिरात ट्रस्ट असतात त्यात हिंदूंनाच घेतात....त्यामुळे सरकार ही परंपरा खंडित होत आहे त्यामुळे आम्ही वक्फ बिलाला विरोध करू..... काँग्रेस कमिटी मध्ये मतभेद नाहीत ..  नागरिकांनी विश्वास ठेवला तो कायम दखवणार .. देशातील सरकार भ्रष्टाचारी आहे .. सगळ्यात जास्त महाराष्ट्राची आहे ..  विकास कामात कमिशन खातात .. शेतकरी अडचणी असून सर्वात जास्त आत्महत्या  महाराष्ट्रात होत आहे .. सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफ करने साठी पाऊल उचलत नाही महा विकास आघाडी सोबत काम करणार .. विधानसभा सोबत लढणार .. वक्फ बिल संदर्भात आमचा विरोध आहे .. जे बिल आणले ते मायनॉरिटी च्या विरोधात आहे ..  म्हणून आमचा त्याला विरोध आहे ..  केंद्र सरकार ने याविषयी कोणतीही चर्चा केली नाही ..   बाळासाहेब थोरात -   विदर्भात काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे शेगावला राहुल गांधींची ऐतिहासिक सभा झाली भारत जोडो यात्रे दरम्यान शेगावला झालेली सभा ही लोकसभा निवडणुकीची परिवर्तनाची नांदी ठरली या सभेची चर्चा दिल्लीत ही झाली काँग्रेस म्हणून आगामी विधानसभेत आमचं यश चांगल असावं म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे हुकुमशाही कडे या सरकारची वाटचाल सुरू आहे  त्यामुळे महविकस आघाडीला चांगल यश एकनाथ शिंदे यांचा खोके म्हणून उल्लेख झाला या सरकार बनविण्यात मोठे दोष आहेत , काम करण्याची पद्धत मोठी भ्रष्ट आहे राज्यात आमदार च पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात शेतकरी संकटात आहे , सोयाबीन कापूस शेतकरी संकटात शेतकऱ्यांसाठी हे सरकार दृष्ठ आहे  बुलढाणा शहरात सगळीकडे कचराच कचरा आहे , सौंदरिकरण कुठे आहे....हे सरकार कशासाठी काम करत या सरकारला बहीण लाडकी नाही , सत्ता लाडकी आहे भ्रष्ट पायावर हे सरकार उभ आहे हे सरकार घालविण्याचे काम आम्ही करणार आहोत सगळ्यांना सोबत घेऊन माहविकास आघाडीचे होईल   विजय वडेट्टीवार  २३१ कोटींचा जिजाऊंच्या भूमीचा विकास आराखडा , शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारक हे सगळे प्रस्ताव धूळखात पडून आहेत....या सरकारच्या अंस्थेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनासाठी कपडे नाहीत सर्वात लुटारुंच्या सरकारचे सरदार शिंदे आहेत विकासाचे नाव घेऊन कमिशन खोरी व दादागिरी करून लोकांना दहशतीत ठेऊन बुलढाण्याचा आमदार फॉर्म हाऊस बांधत आहे पाच लाख कोटींच्या टेंडर मध्ये या त्रिकुटाने कमिशन घेतलं या निवडणुकीसाठी समृद्धी महामार्गावर समृद्धी कुणाची झाली सर्वांना माहीत आहे सरकारच हे भ्रष्ट काम आहे ज्या प्रमाणे लोकसभेत याना वठणीवर आणलं तसाच याना झटका दाखवणार आतापर्यंत बहिणीची आठवण झाली नाही , निवडणुकीच्या तोंडावर आठवण झाली अजित पवार म्हणतात घड्यालाल मतदान करतात...लाज वाटली पाहिजे.....आता त्यांना बायकोला राज्यसभेत पाठविल्यावर आठवण येते ज्याला मायबाप नाही तो रवी रणा...म्हणतो पैसे परत घेऊ , यांच्या बापाचा पैसा आहे का मध्यप्रदेशात लाडक्या बहीण चे पैसे बंद झाले चार महिन्यांपासून कोतवाल , अंगणवाडी सेविका , निराधार अनुदान नाही अजित पवार , शिंदे आणि फडणवीस यांच्यात कमिशन वरून कोल्ड वार सुरू आहे अशा सरकारला घालविण्यासाठी आम्ही एकत्र आलोय....एका जागेसाठी १० १० लोकांचे अर्ज आहेत मोक्याच्या जागा अडाणीला हे सरकार विकत आहे , सगळे उद्योग , नाशिक मधील महिंद्रा हे सगळे उद्योग गुजरात ल जात आहेत हे राज्याचं दुर्दैव आहे स्वाभिमान दिल्लीला गहाण ठेवले या त्रिकुटाने सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. २३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत महिला अत्याचार वाढले 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget