एक्स्प्लोर
महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच Narayan Rane यांची 'त्या' वक्तव्याबाबत भावना : Ramdas Athawale
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून Narayan Rane यांनी हे वक्तव्य केलं अस मत Ramdas Athawale यांनी व्यक्त केल आहे.
Tags :
Shiv Sena Abp Majha BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Narayan Rane RAMDAS ATHAWALE Narayan Rane News BJP ABP Majha Narayan Rane Speech Narayan Rane Live Narayan Rane On Uddhav Thackeray Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayan Rane Arrest When Narayan Rane Vs Uddhav Thackeray Narayan Rane Latest Speech Abp Maza Live Narayan Rane Jan BJPमहाराष्ट्र
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
आणखी पाहा




















