एक्स्प्लोर
Ram Pawar | करीम लाला इंदिरा गांधी यांना भेटायला यायचा यामध्ये मला तथ्य वाटत नाही : राम पवार | ABP Majha
संजय राऊत जस म्हणताय की करीम लाला भेटायला इंदिरा गांधी यायच्या यात मला अजिबात कही तथ्य वाटत नाही. करीम लाला इंदिरा गांधी ला भेटला अशी चर्चा होती पण पुरावा नाही. एकदा दोनदा करीम लाला इंदिरा गांधी ला भेटला कार्यक्रमात, लग्न समारंभात पण याबद्दल त्यावेळी फक्त चर्चा असायची. हाजी मस्तानला मी स्वतः दोन वेळा मंत्रालयात आलेले पाहिलंय त्यावेळी काँग्रेस नेत्याना भेटायला तो यायचा हाजी मस्तानने पक्ष काढला होता त्यात तो निवडणुकीला उभं सुद्धा राहिला होता मात्र, त्यात तो पडला.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा





















