Rajya Sabha Election 2024 : महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर, राजकीय प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
14 Feb 2024 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajya Sabha Election 2024 : महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर, राजकीय प्रतिक्रिया
राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जांगांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. मात्र, पाच जणांना उमेदावारी देण्यात आली आहे. त्यामुळं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी देण्यात आलीय ते पाहुयात.