एक्स्प्लोर
Kolhapur Flood : पुरग्रस्तांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांची पदयात्रा, सामूहिक जलसमाधीचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आजपासून पदयात्रा काढून जलसमाधी आंदोलन करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरू होईल. पाच सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी या ठिकाणी पदयात्रा पोहोचेल. तोपर्यंत पूरग्रस्त नागरिकांना सरकारने दिलासा दिला नाही तर सामूहिक जलसमाधी घेतली जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा

















