Rajnath Singh on Pakistan : देशाची जशी अपेक्षा तसंच घडणार,राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य
Rajnath Singh on Pakistan : देशाची जशी अपेक्षा तसंच घडणार,राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य
मेरा ये दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं आप सभी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह से परिचित हैं जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपनी जिंदगी में उससे भी अच्छी तरह परिचित हैं, मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं...प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं, वैसा होकर रहेगा
हे ही वाचा...
काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकाच्या पातळीला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करु शकतो किंवा दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते, अशा चर्चा सातत्याने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चीन (China) आणि तुर्कस्तान (Turkistan) हे दोन देश पाकिस्तानला रसद पुरवू शकतात, असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच तुर्कस्तानच्या हवाईदलाची कार्गो विमाने दारुगोळ्याचा प्रचंड साठा घेऊन पाकिस्तानात उतरल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताचा इन्कार केला होता. परंतु, तुर्कस्तानच्या आणखी एका कृतीमुळे ते युद्धाच्या तयारीसाठी पाकिस्तानला (Pakistan Army) मदत करत असल्याचा संशय बळावला आहे. कारण तुर्कस्तानची एक युद्धनौका पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















