एक्स्प्लोर
Raj Thackrey in Pune : पुण्यातील एकता नगरमधून राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद
Raj Thackrey in Pune : पुण्यातील एकता नगरमधून राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (रविवार, 4 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.
राज ठाकरे पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस करणार आहेत. पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यानंतर ते सोलापूरकडं रवाना होतील. राज यांनी मागच्या आठवड्यातही पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला होता.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January 2024
HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण
ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics
Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement