एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरे आणि Uddhav Thackeray एकत्र येणार का? प्रश्नावर राज ठाकरेंचं स्मितहास्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिपळूणमध्ये दाखल झालेत. आजपासून दोन दिवस ते चिपळूण, दापोली दौऱ्यावर आहेत. ((ते मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर)) ते जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. तसेच उद्याही मंडणगड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावेळा कार्यकर्त्यांना संबोधताना राज ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर टीका केलाय.. अशा व्याभीचारी राजकारणात तडजोड करावी लागत असेल तर मी घरी बसेन असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















