एक्स्प्लोर

Raj Thackeray MNS Dombivli : राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरल्याचा दावा, मनसैनिकांकडून मारहाण

Raj Thackeray MNS Dombivli : राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरल्याचा दावा, मनसैनिकांकडून मारहाण

मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर मनसे पदाधिकाऱ्यांकडून एका परप्रांतीय तरुणाला चोप देण्यात आला राज ठाकरे यांच्या बद्दल त्याने अपशब्द वापरले या कारणावरून चोप देण्यात आला आहे
कल्याण रोडवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मानपाडा पोलिसांना बोलावून घेत वाहतूक शाखेच्या केबिनमध्ये तरुणाला ठेवण्यात आले आहे


हे ही वाचा...

डोंबिवली - मनसे आमदार राजू पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यलयाचे उदघाट्ना साठी राज ठाकरे डोंबिवलीत येणार असून  मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी या निवडणूक प्रचार  कार्यालयाबाहेरच 30 ते 35 फुटाचा राज ठाकरे यांचे  पोस्टर लावण्यात आले आहे

माझ्याशी लढा देऊन दोन वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी स्वतः ला कोणीतरी मोठा असल्याचा  भास केला जातोय. राणेंमुळे आमदार झालेल्या माणसाने राणेंचा वापर करून आता त्यांनाच घराणेशाही म्हणतात. नारायण राणे यांच्या मागे नसते तर आमदार हे पदाच मागे लागलं नसत. राजन तेली यांच्या मध्ये हिवस्त्र प्रवृत्ती आहे, त्यामुळे ते काही महिने जेल मध्ये होते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाकेZero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणाZero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुराHasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
दिवाळीपूर्वी काळा बाजार, मुंबईत 700 गॅस सिलेंडर सील, 12 टन तांदळाचा ट्रकही पकडला
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
ठाकरेंच्या शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारीची चर्चा अन् मुलावर मोक्काअंतर्गत गुन्हा, राजकीय वातावरण तापलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
Supreme Court on Madrasas : मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
Embed widget