एक्स्प्लोर

राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, ग्रंथालयासंदर्भात दोन दिवसांत नोटिफिकेशन काढणार, सामंतांकडून आश्वासन

ग्रंथालयं सुरु करा म्हणून एबीपी माझानं सुरु केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे. लॉकडाऊनंतर ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीसंदर्भात राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचित केली. यावेळी ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात आठवडाभरात नोटीफिकेशन काढणार असल्याचं उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं आहे.

ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात एबीपी माझाने जे प्रश्न उपस्थित केले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारनं दिली आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या विश्वस्तांनी भेट घेतली. सर्व विश्वस्तांनी आपली बाजू मांडली. तसेच त्यांचं म्हणणं आणि अडचणीही सांगितल्या. या सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी आठवडाभरात ग्रंथालयं सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Nanded : अवघे 10 हजारांचे कर्ज, शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू; मारहाण करून बनाव रचल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप
अवघे 10 हजारांचे कर्ज, शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू; मारहाण करून बनाव रचल्याचा कुटुंबाचा गंभीर आरोप
Pune News: भव्य क्रीडा महोत्सवासाठी पुणे सज्ज; 27 ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचा थरार, SNBPच्या 2 कॅम्पसमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
भव्य क्रीडा महोत्सवासाठी पुणे सज्ज; 27 ऑक्टोंबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचा थरार, SNBPच्या 2 कॅम्पसमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
New Zealand vs India, 2nd T20I: 41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
Shrikant Shinde and Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Onkar elephant Sindhudurg: ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
Sushma Andhare : शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
New Zealand vs India, 2nd T20I: टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
Embed widget