एक्स्प्लोर
Monsoon Update : येत्या 24 तासात राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता : Maharashtra Rain
पावसाच्या नॉन स्टॉप बॅटिंगमुळे मुंबई, पुणे, नाशिक मधली धरणं भरली आहेत तर अनेक धरण ओव्हर फ्लोव झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. पालघर जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलं आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरण विसर्ग सकाळी 9 वाजता एकूण 2500 cusec करण्यात आलाय. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून 800 क्यूसेक विसर्ग करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















