एक्स्प्लोर
Rain Update :गारांसह अवकाळी पावसाने लावली हजेरी,रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका
गोंदिया जिल्ह्यात काल अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे...
हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता, तो अंदाज खरा ठरत सायंकाळी वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे... गोरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढलयं... पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं...
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















