एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : दोन दिवस लोटले, तरीही NDRF दाखल नाही; तळीये गावातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
अतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात, ४२ तास उलटून गेल्यानंतरही म्हणावं तेवढ्या वेगानं बचावकार्य सुरु झालेलं नाही...एनडीआरएफची टीम अजूनही तळीये गावात पोहोचलेली नाही... अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. काल संध्याकाळपर्यंत ३८ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते.
मात्र आज सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.
Tags :
Maharashtra News Maharashtra Monsoon Maharashtra Flood NDRF Aditi Tatkare Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Guardian Minister Nidhi Chaudhary Raigad Collector Raigad Flood Raigad Talai Landslide Raigad Collector Nidhi Chaudhary Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Raigad Landslide Abp Majha Ground Reportमहाराष्ट्र
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा



















