एक्स्प्लोर
Advertisement
Suryakant Dalvi : दापोली मतदारसंघाचे आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश : ABP Majha
Suryakant Dalvi : दापोली मतदारसंघाचे आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश : ABP Majha
उद्धव ठाकरेंनी कोकणचा अर्थात रायगडचा दौरा आजपासून सुरू केला. मात्र दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपने त्यांना जोरदार दणका दिलाय. दापोली मतदारसंघाचे तब्बल २५ वर्षे आमदार राहिलेले सूर्यकांत दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवींनी ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवत, भाजपचं कमळ हाती घेतलं.
महाराष्ट्र
Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement