एक्स्प्लोर
Advertisement
Shinde vs Thackeray Hearing : आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी, आमदारांना उपस्थित राहण्याची गरज नाही?
आमदार अपात्रतेप्रकरणी आज दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर दुसरी सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत सुनावणी प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच एक प्रकारे या प्रकरणातील सुनावणीचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या सोमवारी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. एका आठवड्यात दुसरी सुनावणी घ्या, असे निर्देशच कोर्टानं दिले होते. 11 मे रोजी आम्ही निर्णय दिला होता, आता ४ महिने उलटून गेले, मात्र या चार महिन्यांमध्ये कारवाई फारशी पुढे गेलेली नाही असे ताशेरे देखील कोर्टानं ओढले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुढील कारवाईची रुपरेषा स्पष्ट होते का ते पाहावं लागेल.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement