Raghuvir Magic : जादूवीराची जन्मशताब्दी...महाराष्ट्रात जादूची रुजवणारे जादुगार रघुवीर कसे घडले?

Continues below advertisement

जादूचे प्रयोग आपल्या साऱ्यांनाच आवडतात. स्टेजवर शेकडो हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जादुगार असं काही करतो की सारेच थक्क होऊन जातो. आणि आपसुकच आपल्याला वाटतं की  जादुगाराची ती जादुची छडी आपल्यालाही मिळावी. अर्थात प्रत्येकालाच ती कला अवगत होते असं नाही. या जादुई कलेची बिजं महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा ज्यांनी रुजवली असं मानलं जातं ते म्हणजे जादुगार रघुवीर. याच जादुगार रघुवीर यांचं जन्मशताब्दी वर्ष लवकरच सुरु होतंय. त्यानिमित्तानं आम्ही घेऊन आलोय त्यांचा जादुई प्रवास आपल्यासमोर मांडणारा खास कार्यक्रम 'जादूवीराची जन्मशताब्दी' 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram