एक्स्प्लोर
Pune ST Strike : आरक्षित तिकीट पण बसचं नाही, प्रवाशांचे हाल
Pune ST Strike : आरक्षित तिकीट पण बसचं नाही, प्रवाशांचे हाल
गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यातून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक प्रवाशयांनी महिनाभरापूर्वी रिजर्वेशन करुन ठेवलंय मात्र ऐन वेळी संप सुरु झाल्याने प्रवाश्यांचा मोठा खोळंबा झाल्याच पाहायला मिळतंय. पहाटे ५ वाजेपासून प्रवासी गाडीची वाट बघत स्वारगेट बस स्थानकावर थांबलेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
आणखी पाहा





















