एक्स्प्लोर
Maharashtra : देवेंद्र फडणवीसा यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बला प्रवीण चव्हाण यांचं प्रत्युत्तर
8 मार्चला देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला... गिरीश महाजनांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आणि फडणवीसांनी केलेल्या आरोपांच्या केंद्रस्थानी होते ते सरकारी वकील प्रवीण चव्हाण... फडणवीसांच्या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.. त्यांनी सर्वप्रथम एबीपी माझाला या प्रकरणी मुलाखत दिली असून फडणवीसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय..
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















