Prakash Mahajan : घरं फोडणाऱ्या शरद पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याची गरज नाही : प्रकाश महाजन
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Mahajan : घरं फोडणाऱ्या शरद पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याची गरज नाही : प्रकाश महाजन
महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडली आहे.