Prakash Ambedkar PC : महाराष्ट्र बिहार नाही, निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजे: आंबेडकर
Prakash Ambedkar PC : महाराष्ट्र बिहार नाही, निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजे: आंबेडकर
महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर यांचा मेगा प्लॅन तयार.. आरक्षण व नॉनक्रिमेलियर या विषयाला घेऊन वेगवेगळ्या आदिवासी संघटना सोबत घेत निवडणुकीत उतराच्या तयारीत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांची माहिती अनुसूचित जमातीच्या राखीव मतदार संघाव्यतिरिक्तइतर मतदार संघात आदिवासी उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांची माहिती आज पासून आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनसोबत बैठकांच्या सत्राला सुरवात 6 आक्टोबरला जाहीर होणार वंचित बहुजन आघाडीचा आदिवासी अजेंडा
महत्त्वाच्या बातम्या





















