एक्स्प्लोर
prajakt tanpure : गुजरात मधील एका कंपनीकडून ७६० मेगावँट वीज घेणार, प्राजक्त तनपूरे यांची माहिती
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विजेच्या मागणीत 10 टक्क्याने वाढ झाली आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात कोळशाही तुटवडा असताना देखील महावितरण काळजी घेत आहे की भारनियमन होऊ नये. त्यासाठीच आम्ही तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेवून गुजरात मधील एका कंपनीकडून ७६० मेगावँट वीज घ्यायला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून राज्यात कशाप्रकारे भारनियमन कमी करता यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे गोंदियाचे नवनियुक्त पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी प्रसारमाध्यंमांशी बोलताना सांगितले
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















