एक्स्प्लोर
Praful Patel ED : राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर, इक्बाल मिर्चीप्रकरणी चौकशी
Money Laundering Case : आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. पटेल यांचं मुंबईमधील वरळी येथील चार मजली घर ईडीने (Enforcement Directorate, ED) जप्त केले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इकबाल मिर्ची प्रकरणात (Underworld gangster Iqbal Mirchi case) ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या परवानगीशिवाय प्रफुल्ल पटेल यांना हे घर विकता येणार नाही.
महाराष्ट्र
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा




















