Poojja Khedkar Case Update : खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र
Poojja Khedkar Case Update : खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र
प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेट बाबतचा अहवाल पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे पोलिसांकडून ..राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने तत्काळ मागवलाय तर पत्र दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठवले आहे ...
त्यात पूजा खेडकर यांच्या दिव्यांग कागदपत्राची माहिती मागवली ... खोटया दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय सेवेत नोकरी मिळविली असल्यास संबंधित व्यक्ती व संबंधित डॉक्टरांवर चौकशी करुन लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश देण्याबाबत पत्र दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने दिले आहे























