PM Narendra Modi उद्या हिरवा झेंडा दाखवणार, ती Vande Bharat Express आहे तरी कशी?
abp majha web team
Updated at:
10 Feb 2023 12:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi उद्या हिरवा झेंडा दाखवणार, ती Vande Bharat Express आहे तरी कशी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या दोन्ही ट्रेन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार आहे. या वंदे भारत एक्स्प्रेस म्हणजे अस्सल भारतीय बनावटीची पहिली सेमी फास्ट ट्रेन आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा एबीपी माझानं घेतलेला आढावा.