iPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगा

Continues below advertisement

iPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगा

आयफोन लवर आयफोन सिक्सटीन सिरीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी आयफोन सिक्सटीन हा कंपनीने लॉन्च केलेला आहे आणि आज त्याची विक्री होतेय आहे.आयफोन 16 सिरीज मध्ये चार विविध मॉडल्स कंपनीने लॉन्च केलेले आहेत. ते घेण्यासाठी आज मुंबईतील बीकेसी एप्पल स्टोर येथे पहाटेपासून गर्दी पाहायला मिळतेय, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram