एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूरमध्ये, कसा असणार दौरा?
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान मोदी आज सोलापूरमध्ये, कसा असणार दौरा?
सोलापुरातल्या कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी सकरलेल्या 15 हजार घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पार पडणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरकर उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत हे खास सोलापूर पद्धतीने होणार आहे. ज्या कष्टकरी कामगारासाठी ही घरे तयार करण्यात आली आहेत त्याचं कामगारांनी हातमागावर विनलेली शॉल, सोलापूरची ओळख असलेली चादर, टॉवेल, मानाचा जरीदार फेटा, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन मोदींचे स्वागत केलं जाणार आहे. कामगारांना घराचे गिफ्ट देणाऱ्या मोदींना काय गिफ्ट दिले जाणार आहेत. हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.
महाराष्ट्र
![Nashik Hindu Sanghatna Protest : नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/9b75ecf8bac436fa8770bbb4a147adf11719565095010719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Hindu Sanghatna Protest : नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन
![ABP Majha Headlines : 2:00 PM : 28 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/c4ad698b10cd57080ca2d8e32b5bf8ba1719564708347719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 2:00 PM : 28 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Majha Vitthal - Majhi Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/128396b54fc1ba6ce93b5080922b26671719564359933719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Vitthal - Majhi Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
![Maharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/7364309c051d178d7b9386226e77f1691719561804856719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक
![Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 28 जून 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a0c7300094474cc592abf3119d7681cd1719559829105719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 28 जून 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
पुणे
लाईफस्टाईल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement