एक्स्प्लोर
Students Visit PM Modi Home : कसं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं घर? विद्यार्थ्यांनी केली सफर?
Students Visit PM Modi Home : कसं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं घर? विद्यार्थ्यांनी केली सफर?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ डिसेंबरला नाताळनिमित्त कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी ख्रिस्ती समुदयातील नागरिकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर लहान मुलांना पंतप्रधान निवास पाहण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींनी लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवण्यासाठी व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मोदींनी लहान मुलांशी संवाद साधताना पहायला मिळताय.
Tags :
PM Narendra Modiमहाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















