एक्स्प्लोर
ऑलिम्पिक खेळाडूंना पंतप्रधानांच्या शुभेच्छा, महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत मोदींचा मराठीतून संवाद!
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंशी आज पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. पंतप्रधानांनी यावेळी सर्व खेळाडूंना दमदार प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी यावेळी दीपिका कुमारी, नीरज चोप्रा, मेरी कोम, पीव्ही सिंधूसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला. त्यांच्या तयारीविषयी जाणून घेतलं. जपानच्या टोकियो शहरात 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान यंदाचं ऑलिम्पिक पार पडणार आहे. त्यासाठी 126 खेळाडूंसह एकूण 227 जणांचं भारतीय पथक टोकियोत दाखल झालं आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















