एक्स्प्लोर
Twitter War MNS: मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटरवर फोटोवॉर! ABP Majha
मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटरवर फोटो वॉर सुरु झालंय. मनसेने भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवारांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेने केला. आता मनसेच्या याच फोटोला राष्ट्रवादीनेही फोटोच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवारांचा फोटो ट्विट केलाय. काही फोटो चांगले असतात असं कॅप्शन मिटकरींनी या फोटोला दिलंय.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















