एक्स्प्लोर
TOP 100 Headlines : 12 PM : सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Politics : 25 OCT 2025 : ABP Majha
पलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे, ज्यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut), अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'गृहखात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, लक्ष फक्त राजकारणाकडे आहे', असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. या प्रकरणात आरोपी पोलीस उपअधीक्षक गोपाळ बद्ने (Gopal Badne) याचा शोध सुरू असून, दुसरा आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सिडको (CIDCO) जमीन घोटाळ्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सीबीआयच्या (CBI) क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीसह (Rhea Chakraborty) सर्वांना निर्दोष ठरवण्यात आले असून, सुशांतचे कुटुंबीय या निर्णयाला आव्हान देणार आहेत.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















