एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case फलटण महिला डॉक्टर प्रकरण, आरोपी Prashant Bankar ला मित्राच्या फार्महाऊसवरुन अटक
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या प्रशांत बनकरला (Prashant Bankar) पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे चार वाजता मित्राच्या फार्महाऊसवरून त्याला अटक करण्यात आली आणि आता त्याला अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीवायएसपी विशाल खाबे (DYSP Vishal Khabe) आणि पोलीस निरीक्षक अरविंद काळे (Arvind Kale) यांच्या उपस्थितीत प्रशांत बनकरची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बनकर याला आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रिकेट
Advertisement
Advertisement
















