एक्स्प्लोर
Maharashtra Superfast News : 8 AM : 8 च्या अपडेट्स : 26 OCT 2025 : ABP Majha
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे (Phaltan Doctor Suicide) राज्यात खळबळ उडाली असून, मुख्य आरोपी PSI गोपाळ बदने (Gopal Badne) पोलिसांना शरण आला आहे. या पार्श्वभूमीवर, 'डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्वॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका', असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. मुख्यमंत्री आज फलटण दौऱ्यावर असताना, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे, पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमिनीच्या वादावरून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या राजीनाम्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. याशिवाय, हिंगोलीत आमदार संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांच्यातील वाद आणि सोलापुरात जयकुमार गोरेंनी 'ऑपरेशन लोटस' सुरूच राहणार असल्याचे केलेले विधान यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्र
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























