एक्स्प्लोर
Diwali 2021 : अजितदादांच्या घरी Pawar कुटुंबीयांची भाऊबीज, सुनेत्रा पवारांकडून मेजवानीचा बेत...
दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. आज भाऊबीजेच्या निमित्तानं बारामतीतल्या पवारांच्या घरी मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी झाली. पवारांच्या घरातली सर्वात मोठी पिढी अर्थात शऱद पवार यांच्या पिढीची भाऊबीज सुरुवातीला झाली. शरद पवार आणि त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांना त्यांच्या भगिनींनी ओवाळलं. त्यानंतर अजित पवार यांची ओवाळणी झाली त्याचप्रमाणे आमदार रोहित पवारांचे वडील आणि अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांची ही भाऊबीज पार पडली. आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची भाउबीजही बारामतीत साजरी झाली.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
नाशिक
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















