एक्स्प्लोर
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी लातूर पोलीस
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी लातूर पोलीस
संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केली. उत्तर प्रदेशातील सागर शर्मा आणि कर्नाटकच्या मनोरंजन याने सभागृहात उड्या मारल्या आणि स्मोक कॅण्डल जाळले. त्यामुळे सभागृहात धुराचे लोट पसरले. हे सगळं घडत असताना संसदेबाहेर, हरियाणाची नीलम सिंग आणि महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे निदर्शन करत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा



















