एक्स्प्लोर
Parliament : 12 खासदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न : Abp Majha
संसदेच्या अधिवेशनात पहिले तीन आठवड्यांचं कामकाज गदारोळात वाया गेले. आता एका आठवड्याचं कामकाज उरलं असताना ज्या मुद्यावरून वाद सुरू आहे त्या १२ खासदारांच्या निलंबनावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केलेत. त्यासाठी निलंबन झालेल्या खासदारांच्या पक्षाच्या गटनेत्यांची आज बैठक बोलावण्यात आलीय.. शिवसेनेचेही २ खासदार निलंबित झाल्यानं आजच्या बैठकीचं आमंत्रण शिवसेनेलाही देण्यात आलंय.. पण सर्व पक्षांना बोलावलं नसल्यानं विरोधी पक्षांनी नाराजी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठकही होणार आहे. विरोधकांच्या एकजूटीपुढे सरकार झुकणार का? याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















