एक्स्प्लोर
Weather Update : परभणीचे नागरिक गार वाऱ्यांनी हैराण, राज्यात थंडीचा कडाका कायम : ABP Majha
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आलेली थंडीची लाट आजही कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण झाली असून तापमान 2.8 अंश नोंदवण्यात आलंय. तिकडे परभणी जिल्ह्यातही तापमानातली घट कायम आहे. आज 8.3 अंश तापमान नोंदवण्यात आलंय. तिकडे नंदुरबारमध्येही हुडहुडी भरलेय. डोंगराळ भागात पारा 4 अंशांपर्यंत घसरलाय थंडी आणि गार वाऱ्यांमुळे नागरिक हैराण आहेत. या थंडीचा परिणाम रबी पिकांवर होतान दिसतोय. पपई उत्पादक शेतकरीही थंडीमुळे हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















