एक्स्प्लोर
Advertisement
Parbhani District Hospital Fire | परभणी जिल्हा रुग्णालयात 20 तासांत दुसऱ्यांदा आग
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात कक्षाच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यावर ठेवलेल्या साहित्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या वीस तासात जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्री ला आग लागली या दोन्ही घटनांमुळे जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही स्वतः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे या पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोचलेत.. दोन्ही घटनेत आग कशी लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही महत्वाचे म्हणजे भंडारा घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते.त्या नंतर ह्या दोन घटना घडल्याने जिल्हा रुग्णालय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..
महाराष्ट्र
Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रिया
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
J P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळ
Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
ABP Majha Headlines : 12 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement