Parbhani : परभणीत 1.75 लाख हेक्टर शेतजमीन पाण्याखाली, शेतीचं मोठं नुकसान
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
29 Sep 2021 01:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा 1 लाख 75 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काल झालेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय. परभणीच्या इंद्रायणी नदी काठच्या वडगाव सुक्रे येथील शेतीमध्ये गुडघ्यावर पाणी साचलेलं आहे.