ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईला रवाना, दुपारी चार वाजता मुंबईत पोहोचणार

विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईही सज्ज, संध्याकाळी नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक, सर्वसामान्यांनाही सहभागी होता येणार

टीम इंडियाचे चार मुंबईकर क्रिकेटपटू उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट, रोहित, सूर्यकुमार,
जयस्वाल आणि शिवम दुबेचा अध्यक्षांच्या दालनात सत्कार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवसांवर...उद्यापासून सभागृहात जाता येणार

पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे ९ जुलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola