PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
abp majha web team
Updated at:
04 Jul 2024 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
वर्ल्ड कपच्या विजयानंतर अखेर टीम इंडिया भारतात पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी टीम इंडिया दिल्लीला पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट आयोजित करण्यात आली होती. त्याचे फोटो समोर आले आहेत.
ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ आज (गुरुवारी) सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचलं. बार्बाडोस इथं आलेल्या वादळामुळे भारतीय संघ तीन दिवसांपासून अडकलं होतं. अखेर बुधवारी ते विशेष विमानाच्या साहाय्याने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.