Paper Leak Beed : आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, BJYM च्या संजय सानपला अटक
आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलीसांनी बीड जिल्ह्य़ातील भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय सानपला अटक केलीय. सानपने लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेच्या मदतीने पैसै घेऊन विद्यार्थ्यांकडून तो लिहून घेतल्याच समोर आलय. आश्चर्याची बाब म्हणजे त्यासाठी सानपने बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील वडझरी गावात मंगल कार्यालय भाड्याने घेऊन त्यामधे एखाद्या परिक्षा हॉलसारखे विद्यार्थ्यांकडून आरोग्य भरतीचा पेपर लिहून घेतल्याच उघड झालय. संजय सानप हा बीडमधील एका शक्तीशाली राजकीय नेत्याच्या नेहमीच जवळचा राहिलाय. आणि या जवळीकीतुनच तो राजकारणाबरोबरच पेपर फोडणार्या टोळीतील दलाल म्हणून काम करत असल्याच उघड झालंय.
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)