एक्स्प्लोर
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूर आणि शिर्डीत भाविक मोठ्या प्रमाणात दाखल, गर्दी वाढल्यानं चिंता
2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी पंढरपूर आणि शिर्डीत मोठी गर्दी केलीये. शिर्डीत आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरु राहणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजेपासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत साईमंदिर बंद राहणार आहे. तर तिकडे पंढरपुरात मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात अशा विविध राज्यातून भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना मंदिर परिसरात गर्दी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















