एक्स्प्लोर
Illegal Sand Mining | बेकायदा वाळू उपशाने चंद्रभागा वाळवंट उद्ध्वस्त, मंदिरे आणि समाध्या धोक्यात
सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याने प्रशासन यात गुंतलेले पाहून वाळू माफियांनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. वाळवंटातील मंदिरे आणि समाध्या उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. चंद्रभागा वाळवंटात अनेक संतांची मंदिरे आणि समाध्या असून 78 एकर वाळवंटातील वाळू उपसून झाल्यावर आता या माफियांनी मंदिरे आणि समाध्यांच्या फाऊंडेशन जवळचीही वाळू काढण्यास सुरुवात केल्याने ही मंदिरे कधीही कोसळू शकतील अशा अवस्थेला पोहोचू लागली आहेत.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा






















